Ase He Sundar Amche Ghar | जेव्हा दोन सारख्या नावाच्या व्यक्ती सेटवर असतात | Sony Marathi

2022-03-29 2

सोनी मराठीवर असे हे सुंदर आमचे घर ही नवी मालिका नुकतीच सुरु झालीये. या मालिकेत संचित चौधरी आणि संचिता कुलकर्णी हे दोन सारख्या नावांचे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. सारख्या नावांमुळे होणारी गडबड, इतर कलाकारांसोबत येणारी धमाल याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Vinay Pandey, Video Editor- Ganesh Thale